"दिव्यांगांना दिव्यांगत्व हे शाप न वाटता ते वरदान वाटले पाहिजे अशा प्रकारची कामगिरी करण्यासाठी दिव्यांग उद्योग समूह कटिबद्ध आहे. दिव्यांग बांधवानी आपली निराशा झटकून शासकीय विविध योजनाचा लाभ घ्यावा व "मुकम् करोति वाचालम्, पंगूम् लघयते गिरीम्" ही म्हण प्रत्यक्षात आणून दाखवावी."
===============================
संस्थापक/अध्यक्ष : श्री.तानाजी दत्तात्रय घोडके
(
बि.ए.डी.टी.एड , डिप्लोमा इन आय टी.)

प्रा.डॉ.तानाजीराव सावंत
(आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ,महाराष्ट्र शासन)
यांना दिव्यांग उद्योग समूह ,महाराष्ट्र वतीने दिव्यांगाच्या विविध मागण्या संदर्भात निवेदन संस्थापक तानाजी घोडके व पदाअधिकारी.

Note :

  • आप दिव्यांगों को अलग नजर से न देखें,
    हमेशा सहाय्यता, ओर सहानुभूति देकर उनका निम्न मुल्यांकन न करें।

    उन्हें समान अवसर देकर उनकी प्रतिभा को अंकुरित एवं विकसित होने दें।