दैनिक पेपर ( माध्यमातून प्रसिद्धी)

परंडा तालुक्यात दिव्यांग व्यक्तींना अन्नधान्य कीट वितरीत करावे या मागणीसाठी निवेदन

दिव्यांग बांधवांच्या समस्या - जनता दरबार

पूरग्रस्त भागातील दिव्यांग बांधवासमवेत चर्चा संवाद करताना दिव्यांग व अध्यक्ष तानाजी घोडके सर

पूरग्रस्त भागातील दिव्यांग बांधवाना अन्नधान्य कीट वाटप करताना -तानाजी घोडके सर

परंडा तालुक्यात दिव्यांग बांधवाना अन्नधान्य कीट वितरण करण्यात आले कीट घेताना दिव्यांग नागरिक..

जागतिक दिव्यांग दिन ( ३ डिसेंबर २०२४)

दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने ३ डिसेंबर हा दिवस दिव्यांग दिन साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित दिव्यांग बांधव.

दिव्यांग बांधवांच्या समस्या - जनता दरबार

परंडा येथील लोकनेते गोपीनाथरावजी मुंढे साहेब यांच्या सभागृहात दिव्यांग समस्या व अडचणी समजून घेताना अध्यक्ष

दिव्यांग समस्या निवेदन- मंत्री तानाजीराव सावंत साहेब

परंडा तालुक्यात दिव्यांग तपासणीसाठी शिबीर व्हावे या मागणीसाठी आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांना निवेदन दिले व शिबिराला मंजुरी मिळाली ,

ग्रामपंचायत सिरसाव येथे दिव्यांग ५% निधी वितरण

दिव्यांग संघटनेच्या वतीने सिरसाव येथील दिव्यांग व्यक्तींना ५% निधी देण्यात यावा साठी निवेदन देतांना दिव्यांग अध्यक्ष तानाजी घोडके व दिव्यांग सहकारी.

मा.राज्यमंत्री दिव्यांग कैवारी बच्चू कडू साहेब स्वागत

परंडा येथे दिव्यांग कैवारी बच्चू कडू साहेब याचे स्वागत करताना दिव्यांग तानाजी घोडके व सहकरी मित्रपरिवार .

दिव्यांग संवाद मेळावा ( शासकीय विश्रामगृह परंडा)

दिव्यांग व्यक्तीच्या समस्या येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी दिव्यांग समूहाच्या माध्यमातून पाठपुरावा करावा आणि समस्या सोडवाव्यात .

परंडा येथे दिव्यांग शेतकरी मागण्यासाठी रस्ता रोको.

दिव्यांग संघटनेच्या वतीने परंडा येथे बच्चू कडू साहेब यांच्या आदेशानुसार रस्ता रोको करताना.

दिव्यांग कलम ९२ अ व ब नुसार कार्यवाही अमलबजावणी

दिव्यांग व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार.

धाराशिव येथे दिव्यांग मेळावा

शासनाच्या वतीने आयोजित मेळावा धाराशिव