दिव्यांग व्यक्तींसाठी महत्वाचे शासन निर्णय
महाराष्ट्र राज्य सरकार व शासन महत्वाचे परिपत्रक
दिव्यांग कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणा-या वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत शालांतपूर्व परिक्षोत्तर (प्री-मॅट्रिक) शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थी लाभार्थ्यांना त्यांच्या आधार क्रमांक संलग्नित बँक खात्यात MahaDBT पोर्टलद्ववारे थेट रक्कम जमा करणेबाबत.
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये 1500/- वरुन रुपये 2500/- इतके करण्याबाबत.
केंद्र शासनाच्या धर्तीवर दिव्यांगत्त्वासंदर्भातील सर्व लाभ मिळविण्यासाठी वैश्विक ओळखपत्र (Unique Disability Identity Card-UDID Card) बंधनकारक करणेबाबत.
अधिक माहिती
दिव्यांग उद्योग समुह, महाराष्ट्र राज्य
कार्यालय: पवार कॉम्प्लेक्स , करमाळा रोड
बावची चौक, परंडा जि. धाराशिव.
संपर्क
+91-9766628706 / 8308118788
दिव्यांग उद्योग समुह, महाराष्ट्र © 2025. All rights reserved.
